Saturday, February 12, 2022

२७ फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन



ll  मराठी राज्यभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ll




घेऊनी प्राकृत महाराष्ट्रीचा सुंदर साज,

    जननी असतसे  संस्कृत  माता .

                    अपरांत किनाऱ्याहून कुंतल देशी, 

             नांदते ती गोदेच्या प्रदेशी.

अहिराणी तिची उत्तर बोल , 

 विदर्भाशी  तिचे नाते खोल .

असे सुंदर मधुर बोल,

 आमुचे मातृ मराठी बोल 



No comments:

Post a Comment

ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध

  ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध  आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर  ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यां...