Showing posts with label म्हशीचा डान्स. Show all posts
Showing posts with label म्हशीचा डान्स. Show all posts

Thursday, June 2, 2022

म्हशीचा डान्स विनोदी लेखन

 हास्य विनोद.

‘म्हशीचा डान्स'

बायको : “ अहो ऐकलं का?”

नव्हरा : उद्या पासून तारु मावशीच्या म्हशीचं दूध घ्यायचं नाही.

नव्हरा : का ग.

बायको : तिची म्हस चार दिवस झालं नुसतीच झिंगते व नाचतेय. कुठलं पण गाणं टिव्हीला लागलं की हिचा नाच सूरू.

नव्हरा : त्यात काय एवढं.

बायको : तिच्या दुधाला दारूचा वास पण येतोय. तारु मावशी म्हणत होती की आमच्या शेतातला उसाचा पाला खाल्यापासून असं झालंय.

नव्हरा : अग, बरोबर हाय तिचं. मागल्या आठवड्यात टॉनिक आणि संत्र्याची दारु मारली नव्हं उसावर. मग तरतरी आली असलं तिला. पाला खाऊन.

बायको : हे नी काय नवीन म्हणायचं.

- निशिकांत हारुगले.

विनोद

लग्नात नवरदेव मांडवात येत असतो. तो घोड्यावर बसलेला असतो. तो हसत असतो.

करवली, “ आग, बघ तुझा नव्हरा घोड्यावर बसून हसतोय.”

नव्हरी, “ हसुदेत ग आज त्याचा शेवटचा दिवस आहे हसायचा. इथून पुढे रडायचं तर आहे त्याला.”

 -निशिकांत हारुगले.


ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध

  ट्रॉय एक ऐतिहासिक युद्ध  आज आपण ट्रॉय या फिल्मची समरी पाहणार आहोत. फिल्मच्या सुरवातीला एका रणांगणावर  ग्रीस राजा एडमेनॉन व दुसरा राजा यां...